ब्रेकिंग
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन…
Post-गणेश खबोले

लोहारा प्रतिनिधी
शहरातील लोक वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर वार बुधवार रोजी प्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले करण्यात आले
यावेळी चंद्रकांत पाटील संस्थेचे सचिव माणिकराव तिगाडे सुधाकर पोतदार शंकरराव झिंगाडे जसवंतसिंह बायस सुनील ठेले मदन सोमवंशी आशिष जेवळीकर नदीम सवार ग्रंथपाल संजय जेवळीकर विजय महानुर उपस्थित होते
महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित वाचकांनी आपल्या मनोगत व्यक्त केले