ब्रेकिंगमहाराष्ट्र
सांगा मेंबर आम्ही राहायचे कसे ? यात्रा अनुदान जातोय कुठे? साळुंखे गल्लीतील नागरिकांचा सवाल
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

सांगा मेंबर आम्ही राहायचे कसे ? यात्रा अनुदान जातोय कुठे? साळुंखे गल्लीतील नागरिकांचा सवाल
तुळजापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून साळुंखे गल्ली विठ्ठल रुक्मिणी मंदिर भागात नागरी सुविधा बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तुळजापूर यात्रा अनुदान जातोय कुठे
या भागात मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा स्थानिक नगरसेवकांना सवाल
तुळजापूर शहरामध्ये नवरात्र उत्सवाच्या काळात सुद्धा तुळजापूर शहराच्या मध्यभागी असलेले ठिकाण विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेजारी दि १ आकटोबर रोजी एक महीला भाविक गटारी मध्ये पडली साळुंके गल्ली मध्ये लाईट सुद्धा नाही ती महीला टाॅर्च घेऊन जात होती नवरात्र काळात सुद्धा तुळजापूर ची ही अवस्था आहे तर तुळजापूर ला येणारे यात्रा अनुदान कोठे जाते