ब्रेकिंगमहाराष्ट्र
न.प. प्रा. शाळा क्र.२ मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांना राज्यस्तरी आदर्श पुरस्कार प्राप्त
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

न.प. प्रा. शाळा क्र.२ मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांना राज्यस्तरी आदर्श पुरस्कार प्राप्त
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
न.प. प्रा. शाळा क्र.२ तुळजापूर स्थानिकचे मुख्याध्यापक यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल तसेच वास्तुशास्त्र विषया मध्ये PHD पदवी प्राप्त झाल्या बद्दल विशाल वाघमारे यांना गोलाई ग्रुपच्या वतीने युवा नेते विनोद गंगणे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी मा नगराध्यक्ष सचिन रोचकरी,रामचंद्र रोचकरी, निलेश रोचकरी सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.