ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर शहरात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रोग निदान शिबिर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर शहरात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रोग निदान शिबिर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रोग निदान शिबिर आयोजित केले आहे.
दि.२ ऑगस्ट ते दि.६ ऑगस्ट म्हणजेच
पाच दिवसाकरिता रोटी हॉल तुळजापूर येथे आयोजित करण्यात आले आहे
रोटरी क्लबच्या वतीने भव्य रोग निदान शिबिराचे दि.२ ऑगस्ट रोजी अध्यक्ष प्रशांत अपराध व सचिव संतोष लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
यावेळी रोटरीयन विष्णुदास अंबर, किरण बाबा क्षीरसागर , सुधिर शेळके, भरत जाधव, सुरेश कदम, डॉ. घाटे अमर दाजी हंगरगेकर,डॉ विक्रम माशाल , डॉ सुभाष, डॉ. गोविंद गौरी आदि उपस्थित होते.