ब्रेकिंगमहाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामुदायिक राजीनामे देणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामुदायिक राजीनामे देणार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामुदायिक राजीनामे देण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी बैठकीस उपस्थित धैर्यशील पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , गोकुळ शिंदे विधानसभा मतदारसंघाध्यक्ष ,अमरनाथ चोपदार तुळजापूर शहराध्यक्ष , संदीप गंगणे युवक तालुका अध्यक्ष , शरद जगदाळे , तोफिक शेख , अशोक जाधव ,बबन गावडे ओमकार चोपदार , दुर्गेश साळुंखे ,दिलीप मगर गोविंद , देवकर विनोद , जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.