ब्रेकिंगमहाराष्ट्र
खा.ओमराजे निंबाळकर उद्या सकाळी बारा वाजता तहसील कार्यालय तुळजापूर येथे.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

खा.ओमराजे निंबाळकर उद्या सकाळी बारा वाजता तहसील कार्यालय तुळजापूर येथे.
तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतली;निकाली काढतील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जनता दरबार पंचायत समिती येथील रद्द झाला असून खा.ओमराजे निंबाळकर हे आज सकाळी बारा वाजता तहसील कार्यालय तुळजापूर येथे येणार आहे तरी तालुक्यातील व शहरातील काही नागरिकांच्या अडचणी असतील ते लेखी स्वरूपात तहसील कार्यालय येथे घेऊन यावेत खा.ओमदादाराजे निंबाळकर हे तुळजापूर तहसील कार्यालय येथे दुपारी बारा वाजता येणार आहेत तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या अडी अडचणी निपटारा करतील असे उपजिल्हाप्रमुख श्याम पवार यांनी बोलताना सांगितले.