ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
माझा व माझ्या मराठी समाजाचा लोकसभा निवडणुकीमध्ये फोटोचा वापर करीत असतील तर त्याला पहिलं पाडा – मनोज जरंगे – पाटील
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

माझा व माझ्या मराठी समाजाचा लोकसभा निवडणुकीमध्ये फोटोचा वापर करीत असतील तर त्याला पहिलं पाडा – मनोज जरंगे – पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव लोकसभेच्या निवडणुक चुरशीची होत आहे. त्यात काही उमेदवार म्हणून तरंगे पाटलांचा फोटो वापर करीत आहेत. कोणत्याही उमेदवाराने जरंगे पाटलासोबत सत्कार करून फोटो काढला आणि त्या फोटोचा लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलाचा व मराठा समाजाचा वापर करीत असतील तर त्याला मराठा समाजाला आव्हाण आहे की पहिलं त्याला पाडा मनोज जरंगे पाटलाचे उद्गार
मनोज जरांगे पाटलांचा कोणाला ही विरोधी नाही किंवा पाठिंबाही नाही जर माझ्या मराठा समाजाचा व माझ्यासोबत फोटो काडून आणि आंदोलनाचा जर लोकसभा निवडणुकीमध्ये कोणीही उमेदवार वापर करीत असतील तर त्याला सर्वात आधी पाडा असे पत्रकारांशी बोलताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले