ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा ग्रामपंचायत येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा ग्रामपंचायत येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा ग्रामपंचायत येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच अजित क्षीरसागर,उपसरपंच राहुल साठे ,अमर सरडे,आमदार राणाजगजिसिंह पाटील यांचे स्वयंमसहाय्यक सचिन जाधव, योगेश रोंगे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पांचाळ, महेश गोरे,अमोल निंबाळकर, सत्यवान गोरे, छोटू गुरव, पोलीस पाटील, नारायण भोरे, विकास डांगे, अर्जुन शिरसागर, अहमद काजी तसेच
प्रास्ताविक सरपंच अजित क्षिरसागर यांनी केले आभार उपसरपंच राहुल साठे यांनी मानले यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.