ब्रेकिंगमहाराष्ट्र
ग्रामपंचायतचा मनमानी कारभार, ग्रामस्थ ग्रामपंचायतीला ठोकनार कुलूप – संतोष दुधभाते
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

ग्रामपंचायतचा मनमानी कारभार, ग्रामस्थ ग्रामपंचायतीला ठोकनार कुलूप – संतोष दुधभाते
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील ग्रामपंचायत, ग्रामसेवकचा केलं काही महिन्यापासून मनमानी कारभार चालूच वडगांव लाख येथील गरम पाण्याचे ग्रामपंचायतचे आर ओ प्लांट गेल्या वर्ष भरा पासून बंद आहे लाखों रुपयेचाचुराडा तसेच ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष घाणीचे प्रमाण वाढलं पाण्याचं जवार प्लांटचे कागदपत्रावर बिल उचललं ?
जनतेला गरम पाणी जार नाही तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यानी ग्रामसेवक सरपंचावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे ग्रामस्थातून मागणी.