सरळ सेवेने वर्ग ४ गट ड च्या पद भरतीस स्थगीती देणे व नियुक्या थांबविन्या बाबत बेमुदत उपोषण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

सरळ सेवेने वर्ग ४ गट ड च्या पद भरतीस स्थगीती देणे व नियुक्या थांबविन्या बाबत बेमुदत उपोषण
धाराशिव तालुक्यातील खामसवाडी येथील अपंग संतोष दामोदर गायकवाड
तुळजापूर : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील खामसवाडी येथील अपंग संतोष दामोदर गायकवाड रहिवासी असून ते जिल्हा शासकिय रग्नालय येथे बऱ्याच वर्षापासून कंट्राटी पद्धतीने नोकरी करीत होते.जिल्हा शासकिय रग्नालय कार्यालय मार्फत आपल्या कार्यालयाने वर्ग-४, गट ड पदासाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया माहे सप्टे २०२३ ते फेब्रु. २०२४ पर्यंत राबविण्यात येत आहे. / परंतु अधिनस्त येत असलेल्या रुग्णालयामध्ये भरती प्रक्रीये मध्ये दंत आरोग्य सहायक यां कार्यालयाने जाहिराती दवारे पद भरती करत आहेत तसेच आपल्या कार्यालय अंतर्गत सन २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत आरोग्य अभियान मध्य NOHP अंतर्गत दंत आरोग्य सहायक व N HM अंतर्गत वर्ग – ४, गट या कर्मचाऱ्यांचा कोठेही समावेश करण्यात आलेला नाही. व तसेच त्यांच्या वयाचा अनुभवाचा कार्यालयाने विचार सुद्धा केलेला दिसून येत नाही.
– लिपीक- आरोगय सेवा तरी या पूर्वी अनेक वेळा HM N | कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा या साठी आंदोलन केले उपोषण सुद्धा केले असे असताना तोंडी आश्वासनं शिवाय काही मिळालेले नाही. तसेच आपल्या निदर्शनास असे आणून देऊ इच्छीतो कि आपल्या कार्यालया मार्फत वर्ग-3, गट-क. व वर्ग-४, गट-ड, साठी खुल्या प्रवर्गसाठी १००० रु व मागासवर्गीय प्रवर्गसाठी ९०० रु आपण परीक्षाशुल्क म्हणून भरून घेतलेले आहे. गट – क साठी २०० गुणांची परीक्षा घेण्यांत आली होती व गट-ड साठी २०० गुणाची परीक्षा घेण्यात आली आहे. प्रश्न असा येतो कि, गट-क साठी २०० गुण व गट-ड साठी २०० गुण तरी गट-क व गट-ड, हि पदे भिन्न असून गट-ड साठी २०० गुणाची परीक्षा कोणत्या आधारे घेण्यात आली याचा बोध होत नाही. व तसेच आपल्या कार्यालयाची हि पद्धत योग्य असेल तर त्या बाबतीत आपण वर्ग-४ गट-ड च्या उमेदवारांना आपण वर्ग 3 गट-क चे वेतन अदा करण्यात येणार का जर असे होत नसेल तर वर्ग-४, गट-ड, च्या संपूर्ण प्रक्रिया त्वरित स्थगित करावी अन्यथा या आपल्या प्रशासना विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक ११/०३/२०२४ पासून न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषणास सुरू आहे आज तीसरा दिवस आहे अद्याप शासनाने अनखीन दखल घेतली नाही. उपोषण कर्ते धाराशिव तालुक्यातील खामसवाडी येथील संतोष गंगाधर गायकवाड उपोषणास बसले आहेत.