ब्रेकिंग
अचलेर येथील माजी सैनिक आरीफ जमादार यांची मुलगी सहारा व मुलगा रियान यांच्या हाकिक्याचा कार्यक्रम संपन्न
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील माजी सैनिक आरीफ जमादार यांची मुलगी सहारा व मुलगा रियान यांच्या हाकिक्याचा कार्यक्रम दि.3 नोव्हेंबर 2024 रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास मित्र परिवार व नातेवाईकांनी उपस्थित राहुन जमादार परिवारास शुभेच्छा दिल्या. यावेळी फारुख जमादार सर, दादामियॉं जमादार, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, भाजपा तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, फारुक जमादार सर, दादामियॉं जमादार, माजी उपनगराध्यक्ष हाजी आयुब मासुलदार (मुरुम), रसुल जमादार, दस्तगीर पटेल, प्राचार्य शहाजी जाधव, अदि उपस्थित होते.