ब्रेकिंगमहाराष्ट्र
आई तुळजाभवानीच्या चरणी पाचशे ग्रामचे चांदीचे बिस्किट बेळगावच्या एक भाविकांनी अर्पण केले.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आई तुळजाभवानीच्या चरणी पाचशे ग्रामचे चांदीचे बिस्किट बेळगावच्या एक भाविकांनी अर्पण केले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी बेळगाव येथील भाविक भक्त विशाल विलास शाहापुरकर सौ. पुणम विशाल शाहापुरकर मु. बेळगांव यांनी दही दूध अभिषेक विधीवत महापूजा करून श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी 500 ग्राम चांदी चे बिस्कीट अर्पण केले ,
श्री तुळजाभवानी मातेला नवस बोललेला पूर्ण करण्यासाठी दि.७ मे रोजी नवस खेळण्यासाठी आले होते त्यांची मनातील इच्छा पूर्ण झाली ,
यामुळे बोलेला नवस पुर्ण करण्यासाठी विशाल व पुणम हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते.यावेळी विधी व पूजा महारती देवीचे भोपे पुजारी अतुल मलबा यांनी केली यावेळी सह कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.