ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
मलंग शेख यांची तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्षपदी निवड

मलंग शेख यांची तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्षपदी निवड
अणदूर/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मलंग शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या तुळजापूर विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली सदरील निवडीचे पत्र मंत्री संजय बनसोडे व धाराशिव जिल्हाध्यक्ष महेन्द्र काका धुरगुडे, सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते देण्यात आले