
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा नगरपंचायत मधील काँग्रेस चे तीन नगरसेवक त्या पैकी 2 नगरसेवक आणि 1 नगरसेविका यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
उमरगा लोहारा तालुक्यात गेल्या काही महिन्या पासून गळती लागली आहे.काँग्रेसचे मत्तबर नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस सोडून इतर पक्षात केले. आता लोहारा नगरपंचायत मधीलकाँग्रेसच्या 4 नगरसेवका पैकी 3 नगरसेवक शिवसेना पक्ष्यात प्रवेश केल्याचे अधिकृत सुत्रांच्या माहितीने सांगण्यात येत आहे.