न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉ.नीना कदम – माने यांची इंग्लिश विषयामध्ये पि एच डी पदवी प्राप्त

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

डॉ.नीना कदम – माने यांची इंग्लिश विषयामध्ये पि एच डी पदवी प्राप्त

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर  भाजपा युवा मोर्च्याच शहर अध्यक्ष राजेश्वर कदम यांच्या भगिनी सौ डॉ.नीना कदम – माने यांची इंग्लिश विषयामध्ये पि एच डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळेस संकेत माने व सचिन कदम उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे