ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे येथील एका भाविकाने ११ तोळे सोन्याचा लक्ष्मी हार आई तुळजाभवानी मातेस केला अर्पण

पुणे येथील एका भाविकाने ११ तोळे सोन्याचा लक्ष्मी हार आई तुळजाभवानी मातेस केला अर्पण
तुळजापूर : प्रतिनिधी
पुणे येथील एका भाविकाने ११ तोळे सोन्याचा लक्ष्मी हार आई तुळजाभवानी मातेस केला अर्पण.
मंगळवार देवी भक्त भोसरी येथील शिवाजी आखाडे यांनी आई जगदंबेला ११ तोळे सोन्याचा हार अर्पण केला या वेळी मंदीर संस्थां तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित EO शिंदे, पुजारी राम छत्रे , लखन छत्रे आदि उपस्थित होते.