ब्रेकिंगमहाराष्ट्र
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र जी पाटील यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र जी पाटील यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष,माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र जी पाटील हे तुळजापूर नगरीत आल्यानंतर त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी गुलचंद व्यवहारे युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर कदम व सचिन कदम पदाधिकारी उपस्थित होते.
देवीला कुलधर्म कुलाचार व सिंहासन पूजा करण्यात आली यावेळी त्यांची पुजारी बबलू हंगरगेकर यांनी त्यांची पूजा केली व शहराध्यक्ष युवा मोर्चाचे राजेश्वर कदम यांच्या घरी सह भोजनेचा कार्यक्रम करण्यात आला व सत्कार करण्यात आला यावेळी जय अंबिका मंडळाचे अध्यक्ष राजू लोंढे तुळजाभवानी पुजारी मंडळाचे संचालक सचिन कदम , विशाल सुरज,विशाल झाडपिडे,सुरज कदम आदि उपस्थित होते.