श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळ”व” स्मार्टॶस् ॲबॅकसक्लास तुळजापूर ” यांच्या संयुक्त विद्यमाने खालील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
तरी सर्व गणेश भक्तांना कळविण्यात येत आहे कि,
स्पर्धा क्र.१
दिनांक २४/९/२३ वार रविवार वेळ सायं.६:०० वा.चित्रकला गट १) इ.१ली ते इ.४थी विषय- गणपती, किंवा छत्रपती शिवाजी महाराज, आवडणारे देव , देवता यांपैकी एक
चित्रकला गट २) इ.५ वी ते ८वी विषय- छत्रपती शिवाजी महाराज,गौरी गणपती, चंद्रयान- ३, यांपैकी एक वेळ ४५ मि.
स्पर्धा क्र.२ निबंध स्पर्धा दि. २५/०९/२३ वार सोमवार
इ.४ थी ते इ.८ वी विषय-
१) गणेशोत्सव
२) माझा आवडता खेळ
३) शेतकऱ्याचे मनोगत
४) मोबाईल चे फायदे;तोटे
यांपैकी एक विषयावर १०० ते १५० शब्द वेळ ४५ मिनिटे
चित्रकला व निबंध स्पर्धा यासाठी पेपर पुरवला जाईल. बक्षिसे
प्रथम क्रमांक . द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक या साठी ट्रॉफी व स्पर्धेत सहभागी होणाऱ्यास “सहभाग प्रमाणपत्र” देण्यात येईल.
टिप:-स्पर्धा वेळेच्या आधी ५:३० वा स्पर्धा ठिकाण – श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळ तुळजापूर.नाव नोंदणी करावी त्यानंतरच स्पर्धेत सहभाग घेता येईल असे आव्हाण अध्यक्ष दादा रोकडे, उपाध्यक्ष, सचिव यांनी केले आहे.
बप्पा मस्के ,संदीप दिवटे यांच्या शी संपर्क साधावा असे मंडळाचे अध्यक्ष रमेश दादा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.