जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी मंगरूळ येथील लोकसहभागातून समृद्धीकडे जानाऱ्या ग्रामपंचायतला दिली भेट

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी मंगरूळ येथील लोकसहभागातून समृद्धीकडे जानाऱ्या ग्रामपंचायतला दिली भेट
ग्रा. प. सदस्य अप्पाराव जेटीथोर यांनी केले स्वागत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी मंगरूळ येथील लोकसहभागातून समृद्धीकडे जानाऱ्या ग्रामपंचायतला दिली भेट जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या अडीअडचणी.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंगरूळ ग्रामपंचायत १२ गरीब कुटुंबांना घरकूल मंजूर झाले आहेत घरकुल बांधकामासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते मात्र लाभधारक कुटुंब या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतनाहीत कारण त्यांच्या नावार जागानसल्याने ग्रा. प. सदस्य आप्पाराव जेटीथोर यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत १२ घरकूल मजूर झाले आहे मात्र जागे अभावी घरकुल माघारी जाण्याऐवजी त्यांना ग्रामपंचायतीच्या पडीक जागेमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली अस्ता जिल्हाधिकारी म्हणाले पंधरा दिवसात प्रस्ताव दाखल करा त्यावर आपण त्यांना लवकरात लवकर पर्याय काढून जागा उपलब्ध करून देऊ यावेळी , सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रा. प. सदस्य आप्पाराव जेटीथोर , सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.