न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

भुम /न्यूज सिक्सर
गालीबनगर, भुम येथील- फैय्याज दाउत पठाण, वय 30 वर्षे, यांनी  दि. 21.06.2023 रोजी 05.00 पुर्वी गालीबनगर भुम येथे गळफास घेउन आत्महत्या केली. बार्शी, जि. सोलापूर येथील- डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी, सुरेश भाउ कांबळे, शिवदत्त डोके रा. समर्थ नगर, भुम, सचिन येवते, रा. भुम. अन्य 3 यांनी फैय्याज यास आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून फैय्याज यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा आई- शमा दाउत पठाण यांनी दि. 21.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 323, 504, 506, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे