
मुरूम / प्रतिनिधि:
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे रविवार ता.(१९) येणेगुर येण्यावर ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यावेळी येणेगुर सरपंच सौ.रेखाताई विश्वनाथ गुंजोटे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप येडगे,ग्रा.प.सदस्य राहुल बनसोडे, ग्रा. प.सदस्य संतोष कलशेट्टी, महादेव बिराजदार, मा.उपसरपंच सोमशंकर पाटील,अमोल स्वामी,श्रीशैल्य बिराजदार,मलिनाथ बिराजदार, शेषराव पाटील,बालाजी पोपळे,महेश टोंपे,विश्वनाथ स्वामी,रमेश गुंजोटे,ज्ञानेश्वर सोनकटाळे,आकाश कांबळे,भागवत वाडेकर,व ग्रामपंचायतचे कर्मचारी व गावातील नागरिक या जयंतीत आदीची उपस्थिती होती.