
लोहारा-प्रतिनिधी
शहरातील सचिन निळकंठ स्वामी यांची नाशिक येथील जलसंपदा विभागात स्थापत्य अभियंता पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा येथे श्री. बसवेश्वर गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने श्री. स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. बसवेश्वर गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष वैजिनाथ माणिकशेट्टी, संदीप घोडके, राहुल विरोधे, प्रेम लांडगे, सुधाकर पाटील, शरद कदम, निळकंठ स्वामी, राजकुमार स्वामी, गिरीष जट्टे, चिऊ स्वामी, दिपक मुळे, पाशु गवंडी, संजु पळसे, आमोल बिराजदार, गणेश स्वामी, प्रवीण स्वामीझ आप्पु स्वामी, अभिजित जट्टे, स्वप्निल फावडे, आकाश पवार, नितीन वाघे, मारुती वाघे, दिलीप शिंदे, मनोज लोहार, श्री. वाले, श्री. हासुरे, यांच्यासह ग्रामस्थ व श्री. बसवेश्वर गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.