ब्रेकिंगमहाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ व्या जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल जेटीथोर तर उपाध्यक्ष पदी महादेव जेटीथोर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गावळा
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ व्या जयंती उत्सव थाटात साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाची नियोजन बैठक आधारस्तंभ ग्रामपंचायत सदस्य प्रशांत आप्पा जेटीथोर यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली
बी आर तरुण मंडळाच्या वतीने अध्यक्षपदी राहुल जेटीथोर तर उपाध्यक्ष पदी महादेव जेटीथोर व खजिनदार पदी मारुती जेटीथोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी मंडळाचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.