गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
आठ वर्षीय मुलीला बिस्कीट चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

आठ वर्षीय मुलीला बिस्कीट चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार
ढोकी /न्यूज सिक्सर
एका गावातील एक 08 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 07.04.2023 रोजी 16.00 वा.सु. गावातील घराशेजारील एका तरुणाने सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तीला चॉकलेट बिस्कीट देवुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेची वडील यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 376 (अ)(ब),376(2)(n) कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.