ब्रेकिंगमहाराष्ट्र
सामाजिक न्याय पर्व निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सामाजिक न्याय पर्व निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
धाराशिव /न्यूज सिक्सर
सामाजिक न्याय पर्व निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय पर्वाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पाडण्यात आला.
सामाजिक न्याय पर्वाच्या अनुषंगाने दि.01 एप्रिल ते 01 मे 2023 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात आलेले असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे