ब्रेकिंगमहाराष्ट्र
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुविद्य पत्नी सौ निलमताई राणे यांनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुविद्य पत्नी सौ निलमताई राणे यांनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुविद्य पत्नी सौ निलमताई राणे ह्या आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांची विधीवत पूजा पुजारी राम छत्रे यांनी केली.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे तहसिलदार सोमनाथ माळी यांनी शाल श्रीफळ देवीची प्रतिमा देवून सत्कार केला
प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड अनिल काळे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद गपाट ,कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती सचिन पाटील युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सागर पारडे , शहर कार्याध्यक्ष राम चोपदार व शहर अध्यक्ष शांताराम पेंदे इ उपस्थित होते.