
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जि प प्रा शा हिप्पारगा (सय्यद)येथे पवित्र पोर्टल मधून निवड झालेले विज्ञान पदवीधार अतुल जनार्धन येणगे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष पाचूमियां कारभारी,सभाजी ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्ष बालाजी यादव,मुख्याध्यापक कुलकर्णी सर,तालुका शिक्षक समितीचे नेते येणेगुरे सर,बेडगे सर गावातील भोजराव,तसेच त्यांच्या सोबत आलेले राहुल कलशेट्टी,आकाश पाटील आणि त्यांचा मित्र परिवार या सर्वांनी हार, शाल, देऊन केला. आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.