ब्रेकिंगमहाराष्ट्र
अनाथ आणि कामगार व मजुरांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि पोषक आहार
अनाथ आणि कामगार व मजुरांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि पोषक आहार

अनाथ आणि कामगार व मजुरांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि पोषक आहार
तुळजापूर :- प्रतिनिधी
येथील अनाथ आणि कामगार व मजुरांच्या मुलांसाठी जय तुळजाभवानी माता निवासी शाळेत येथील विनोद डोंगरे यांच्या वतीने त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना पोषक भोजन आणि शालेय साहित्याचे वाटप केले श्री क्षेत्र तुळजापूर येथे अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रम शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून अनेक जण असे कौतुकास्पद उपक्रम राबवत आहेत यावेळी विनोद डोंगरे, राहुल मगर, अभिजीत घंदुरे,अभिषेक घंदुरे,शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत आलट सर, धुळेकर सर पाटील वाघमारे विनोद अंधारे राहुल कमलाकर आदींची उपस्थिती होती