ब्रेकिंगमहाराष्ट्र
प्रा.विष्णुदास पाटील यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

प्रा.विष्णुदास पाटील यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान
अणदूर /न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील येथील जवाहर उच्च माध्यमिक विद्यालय मधील प्रा.विष्णुदास पाटील यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई यांच्या वतीने
२०२३ चा राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आला महाविद्यालयामध्ये जवाहर भरवण्यात आलेल्या ५५ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल
शालेय समितीचे अध्यक्ष तथा अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे,ऍड लक्ष्मीकांत पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक
मारुती खोबरे,मुख्याध्यापक प्रा.सुरेश ठोंबरे यांनी
अभिनंदन केले